Breaking News

Tag Archives: Chief Minister Ladki Bahin Scheme

सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, मग लाडकी बहिण योजना थांबवावी का? की त्या जागेवर उभारलेली इमारत नेस्नाभूत करावी

राज्य सरकारने पुण्यातील विकास कामांसाठी १९६३ साली जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र तेव्हापासून जमिन मालकाला जमिन अधिग्रहणाची नुकसान भरपाई दिलेली नाही. एकाबाजूला राज्य सरकारकडे अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई देण्यास पैसे नाहीत मात्र लाडकी बहिण योजनेतंर्गत पैसे वाटपासाठी पैसे आहेत, मग आम्ही लाडकी बहिण योजना थांबवावी की अधिग्रहीत केलेल्या जमिनीवरील बांधकाम पाडावे …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, माहेरचा आहेर दिला; तर लाभार्थी महिलांची स्पष्टोक्ती, सख्खा भाऊ विचारत… बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी जमा झाल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान

मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन…घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज पैसे मागणार नाही..सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले…मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले..रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली..राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री …

Read More »