Tag Archives: civil service commission

युपीएससीचा अंतिम निकाल जाहीरः महाराष्ट्रातून ९० हून अधिक उमेदवार यशस्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत १००९ विद्यार्थी उत्तीर्ण

युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण १००९ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून ९० हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात ३ रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना …

Read More »

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये २४ टक्के पदे आजही रिक्त नागरी सेवा भरतीतून पदे भरलीच नाही

नवी दिल्ली वेतन आणि भत्त्यांवरील ताज्या वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार, १ मार्च २०२३ पर्यंत केंद्र सरकारमधील चारपैकी एक नागरी पद सलग तिसऱ्या वर्षी रिक्त होते. शिवाय, मंजूर पदांची संख्या कमी होत आहे. अहवालात असे दिसून आले आहे की ३१ मार्च २०२३ पर्यंत केंद्र सरकारमधील (UT सह) नागरी कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर संख्या …

Read More »

महाराष्ट्र केडरच्या २३ अधिकाऱ्यांची आयएएस पदासाठी निवड राज्य सरकारने पाठविलेल्या यादीवर केंद्र सरकारचा निर्णय

काही दिवसांपूर्वी मॅटने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार केडरमधील कोणत्या अधिकाऱ्यांना मानले जायचे यावरून प्रश्न निर्माण झाले होते. त्यातच मागील काही वर्षात सर्वाधिक आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नती मिळण्याची संधी महसूल आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे राज्य सरकार केडरमधील नेमके अधिकारी कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र नुकतेच …

Read More »