Tag Archives: congress leader

इंडिया आघाडीचे नेते छोटीशा आशेसोबत राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेऊन डिलीमिटेशन विधेकयाला पाठिंब्यापासून परावृत्त करण्याचा शेवटचा प्रयत्न

डिलीमिटेशन अर्थात सीमांकन आणि महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा न देण्यासाठी द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना राजी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, विरोधी पक्षांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) नेते शरद पवार यांना समजावण्यासाठी चेन्नईहून पश्चिमेला मुंबईपर्यंत प्रवास करणार आहे. मात्र, हे खूप उशिरा आणि …

Read More »

एम. वीरप्पा मोइली यांचा गौप्यस्फोट, काँग्रेसमधील नेत्यांमुळेच नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील चौकशी रोखली गेली अन्यथा अमित शाह गृहमंत्री तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होवू शकले नसते

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोइली यांनी मंगळवारी असा दावा केला की, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात, पक्षातीलच काही नेत्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी रोखून धरली होती. बेंगळुरू येथे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोइली म्हणाले, “त्यामुळेच आज आपल्याला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडणे हे गद्दारसेनेच्या बौधिक दिवाळखोरीचे लक्षण एकनाथ शिंदेंच्या ‘५० खोके, एकदम OK’च्या विकृतीकडून सभ्यता व संस्कृतीची अपेक्षा ती काय करणार?

काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक एकनाथ शिंदे यांच्या गद्दारसेनेने फाडून बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. पुस्तक फाडल्याने इतिहास बदलत नाही पण ५० खोके, एकदम ओकेवाल्या गद्दारसेनेकडून सभ्यता व संस्कृतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पुस्तक फाडण्याची गद्दारसेनेची कृती सुर्यावर थुंकण्यासारखी आहे, असा …

Read More »

काँग्रेससाठी अडचणीच्या ठरणाऱ्या सर्व मुद्यांचा बिलॉंगिगः अ जर्नी ऑफ लव्ह पुस्तकात उल्लेख काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जवळपास अडचणीच्या सर्व मुद्यांवर केले पुस्तकात भाष्य

सुमारे सहा दशकांपूर्वी, जानेवारीच्या एका थंड सकाळी त्या भारतात आल्या आणि त्यानंतरच्या महिन्यातच त्यांनी राजीव गांधींशी विवाह केला. तेव्हापासून नेहरू-गांधी कुटुंबातील सोनिया गांधींच्या आयुष्याबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता राहिली आहे. स्वतः सोनिया आणि त्यांच्या कुटुंबाने ज्या काही मोजक्या गोष्टी सर्वांसमोर आणण्याचे ठरवले, त्याव्यतिरिक्त त्यांनी आपली खाजगी आयुष्य अनेक दशके लोकांच्या नजरेपासून …

Read More »

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितली, स्व.राजीव गांधी यांच्यासोबतची पहिली भेट, मैत्री आणि प्रेमाची आठवण 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रातील झलक

इंग्लंडमधील केंब्रिज शहरात एका छोट्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये झालेली एक योगायोगाची भेट अशा नात्याची सुरुवात ठरली, ज्याने सोनिया गांधींचे संपूर्ण आयुष्य घडवले. अनेक दशकांनंतर, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतच्या त्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली आहे. यात त्यांनी एकमेकांकडे लगेच आकर्षित होणे, त्यानंतरची मैत्री आणि त्यांच्या प्रेमकथेच्या …

Read More »

राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन, तुम्हाला कणा आहे, तुम्ही अमेरिकेला शरण जाऊ नका युपीआय आणि रुपे सिस्टीम शुल्क आकारणी मागे घ्या

केंद्र सरकारने युपीआय आणि रुपे डेबिट कार्डवरून व्यवहारावर दोन हजाराची मर्यादा आणत त्यापुढील व्यवहारावर एमडीआर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरून काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना आवाहन करत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सतत अमेरिकेला शरण जाऊन जाऊ नका, तुम्हाला कणा आहे. ताट …

Read More »

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी मार्गदर्शन करणार ! सोमवार, २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान शिबिर; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी …

Read More »

काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या मागणीनुसार सरकारची तयारी, अमित शाह पोलिसी कारवाईवर उत्तर देणार संसदेत उत्तर देणार परंतु विरोधकांनी त्यांच्या उत्तरात अडथळे आणू नये-किरेन रिजिजू

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी प्रणित संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलीसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज करत विद्यार्थ्यांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर केल्याने अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले, तर बिहारमध्ये एके-४७ रायफलचा कारवाई दरम्यान वापर करत जवळपास ९ राऊड विद्यार्थ्यांच्या विरोधात फायर करण्यात आल्या. या कारवाईवरून …

Read More »

जयराम रमेश यांची टीका, तो एक फालतू युक्तीवाद निकोबार जंगलतोडची भरपाई हरियाणामध्ये भरून काढणार

निकोबारमधील जंगलतोड करून हरियाणामध्ये काही प्रमाणात भरपाई म्हणून वृक्षारोपण करून त्याच्या पर्यावरणीय परिणामाचे व्यवस्थापन करता येईल, हा एक फालतू युक्तिवाद आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी शुक्रवारी (५ जून, २०२६) बंगळूरु येथे ‘द हिंदू हडल’चा म्हणून आयोजित ‘अरवली पर्वतरांगांपासून निकोबारपर्यंत: पर्यावरणाच्या उंबरठ्यावर’ या सत्रात बोलताना …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, नीट (NEET) घोटाळ्याप्रमाणे MH–CET मध्येही मोठा घोटाळा दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स असलेल्यांना CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स कसे?

देशभरात नीट (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. नीट NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा चौकशातून पुढे काहीही निष्पन्न होत नाही. नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के …

Read More »