Tag Archives: covaxin

कोव्हॅक्सीन पेटंटचा सहमालक म्हणून आता आयसीएमआर नव्या उत्तरदायित्व प्रतिज्ञापत्रात उल्लेख

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड अर्थात बीबीआयएल BBIL भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अर्थात आयसीएमआर ICMR Covaxin या Covid-19 लसीच्या पेटंटचा “सह-मालक” म्हणून समावेश म्हणून करण्यात येणार आहे. “भारत बायोटेक उत्पादनाची लवकरात लवकर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य म्हणून कोविड-19 लस विकसित करण्यावर काम करत आहे. बीबीआयएलच्या कोविड लस विकासाला अनेक आव्हानांना …

Read More »

स्वतंत्र लस खरेदी करण्यास महाराष्ट्राला परवानगी द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेचा सामना करण्यापूर्वी राज्यातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण योजना राबवायची आहे. महाराष्ट्राला आवश्यक लागणाऱ्या लसींची एकदमच खरेदी करण्याचा विचार असून त्यादृष्टीने राज्यांनां स्वतंत्र लस खरेदी करण्याची परवानगी दिल्यास लसीकरण मोहिम अधिक सक्षमपणे राबविणे शक्य होणार असल्याने सध्याच्या दोन लस उत्पादक …

Read More »

आता भारत बायोटेकनेही केली लसीच्या किंमतीत कपात २०० रूपयांची कपात केल्याची ट्विटरद्वारे माहिती

मुंबई :प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात मोफत लसीकरणाची घोषणा करताच सीरम इस्टीट्युटने कोविशील्ड लसीच्या किंमतीत प्रती डोस १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता भारत बायोटेकनेही आपल्या प्रती डोसच्या किंमतीत थेट २०० रूपयांनी कपात करत ६०० रूपयांची लस आता ४०० रूपयात राज्य सरकारला विकणार असल्याची माहिती भारत बायोटेकने …

Read More »