Breaking News

Tag Archives: Crude oil

केजी बसिन मध्ये नैसर्गिक वायु साठ्याची आणखी एक विहीर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती

सरकारी मालकीच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने रविवारी सांगितले की त्यांनी बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यात त्याच्या प्रमुख खोल समुद्र प्रकल्पावर आणखी एक विहीर सापडली आहे, त्यामुळे देशातंर्गत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. जानेवारीमध्ये, ओएनजीसी ONGC ने KG-DWN-98/2 किंवा KG-D5 ब्लॉकमधून तेलाचे उत्पादन …

Read More »

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ देशातील पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर वाढण्याची शक्यता

भारतीय रिफायनर्सनी रशिया आणि मध्य पूर्व या दोन सर्वात मोठ्या व्यापारिक गटांकडून कच्च्या तेलाच्या खरेदीची गती जूनमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात सुरू ठेवली. S&P ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सनुसार, मे २०२४ च्या ५.२२ mb/d च्या तुलनेत चालू महिन्यात भारताने ५.३३ दशलक्ष बॅरल प्रतिदिन (mb/d) कच्च्या तेलाची खरेदी केली असण्याची शक्यता आहे. रशिया हा …

Read More »

सात महिन्यातील कच्चे तेल एकट्या एप्रिल महिन्यात रशियाकडून आयात ७ महिन्यातील उच्चांक ठरावा इतके कच्च्या तेलाची आयात

खाजगी रिफायनर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि Rosneft-समर्थित Nayara Energy यांनी एप्रिल २०२४ मध्ये रशियाकडून सुमारे ७७०,००० बॅरल प्रतिदिन (b/d) कच्चे तेल आयात केले, जे एका वर्षातील सर्वाधिक आहे. विश्लेषक आणि व्यापार स्रोत जास्त संख्येचे श्रेय रशियामधून निर्यात होत असलेल्या अधिक प्रमाणात आणि चीनी रिफायनर्सद्वारे कमी माल उचलण्याला देतात. अधिक बॅरल …

Read More »

देशात पहिला व्यावसायिक कच्च्या तेलाच्या साठ्यासाठी स्टोरेज उभारणार

जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार म्हणून भारताचा नंबर लागतो. कोणत्याही व्यत्ययाविरूद्ध देशातील जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा परिणाम किंमतीवर होवू नये यासाठी म्हणून साठा वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कच्च्या तेलाचा पहिला व्यावसायिक स्टोरेज तयार करण्याची योजना आयएसपीआरएल या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कंपनीकडून आखण्यात …

Read More »

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात कच्चा तेलाची आयात घटली

फेब्रुवारी २०२४ मध्ये भारताची कच्च्या तेलाची आयात ६.६ टक्के वार्षिक आणि १६ टक्के मासिक घटून १८ दशलक्ष टन (m.t.) झाली, जी सप्टेंबर २०२३ नंतरची सर्वात कमी आहे. जानेवारीत नोंदवलेल्या विक्रमी उच्चांकी मासिक घसरणानंतर. भारताने जानेवारीमध्ये २१.४ m.t कच्च्या तेलाची आयात केली – गेल्या २० महिन्यांतील सर्वाधिक – देशांतर्गत वापर पूर्ण …

Read More »

कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शनिवारपासून लागू ४ हजार ६०० प्रति टन वरून ४ हजार ९०० वर पर्यंत वाढवला

नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी १५ मार्च क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स १६ मार्चपासून लागू केला असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली. अधिकृत सरकारी आदेशानुसार, क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स ₹४,९०० प्रति टन करण्यात आला आहे, जो पूर्वीच्या ₹४,६०० च्या दरापेक्षा वाढला आहे. विशेष म्हणजे, डिझेल, पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन …

Read More »

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ भारतातही सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला. सणासुदीच्या आधी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. या किमती स्थिर न राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी तेलाच्या किमती ५ …

Read More »

आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ १४ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर ऑगस्टमध्ये १२.१ टक्के दर

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या म्हणजेच मुख्य क्षेत्रांच्या विकास दराबाबत चांगली बातमी आली आहे. ऑगस्टमध्ये मुख्य क्षेत्राचा विकास दर १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचा वाढीचा दर या वर्षी ऑगस्टमध्ये १२.१ टक्के या १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. याआधी जुलै महिन्यात या प्रमुख …

Read More »

तेल कंपन्यांना सरकारने दिला पुन्हा दणका कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स वाढला

तेल कंपन्यांना मोठा झटका देत केंद्र सरकारने शुक्रवारी देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो १०,००० रुपये प्रति टनावरून १२,००० रुपये प्रति टन झाला आहे. नवीन दर ३० सप्टेंबर २०२३ पासून म्हणजेच शनिवारपासून लागू झाले आहेत. त्याचबरोबर डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स कमी करण्याचा निर्णय सरकारने …

Read More »