लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या उमेदवारांच्या लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता करण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगताही आज इंदापूरमधील सभेने शरद पवार यांनी केली. यावेळी झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी …
Read More »
Marathi e-Batmya