मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा जाहिर आरोप करणाऱ्या आणि शिवसेनेच्या एका मंत्र्याचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना आज मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केले. विशेष म्हणजे ते उद्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर जाणा होते. तत्पूर्वीच …
Read More »सरकार जे बोलतं ते कृतीत दिसत नाही देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
नागपूर: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणप्रश्नावर आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय सर्व पक्षियांच्या उपस्थित राज्य सरकारने घेतला. मात्र आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही असे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »न्यायालयाचे निकाल राज्याच्या विरोधात का जात आहेत ? नाना पटोलेंचा भाजपाबरोबरच आता थेट राज्याच्या महाधिवक्त्यांवर निशाणा
नागपूर : प्रतिनिधी राज्यातल्या ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरियल डेटा घेवून पुन्हा न्यायालयात येण्यास सांगितले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आम्हाला त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा अशी मागणी करत आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत राज्याचे महाधिवक्ता पूर्वी आणि आताही आशुतोष कुंभकोणी हेच असताना …
Read More »दरेकरांचे मलिकांना प्रतित्तुर, आधी चोर्या, आता बहाणे! काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? दरेकरांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्या-आता बहाणे’ असा उपरोधिक टोला लगावत मलिक यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतित्तुर दिले. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांनी …
Read More »नानांच्या नाना तऱ्हा… विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी नाना पटोले यांचा नवा चेहरा पुनः महाराष्ट्राला पाहायला मिळाला. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा प्रकारे, नाना यांचा बैठकीत मुजरा आणि मिडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळालं असून नानाच्या नाना तऱ्हा, असा टोला आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्री महोदय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हस्तक्षेप करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनत चालली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याने यात हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या पगारी देण्याबाबत तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली. …
Read More »नारायण राणेंचे अटक नाट्य, नेमका फायदा शिवसेना की भाजपाला? भाजपा फसणार की शिवसेनेवर कुरघोडी करणार
राज्याच्या राजकारणात पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आताचे भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेना सोडल्यापासून काँग्रेसमधला काही काळ वगळता नारायण राणे यांच्याकडून सातत्याने शिवसेनेपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. या टीकेचा त्यांना राजकिय फायदा झाला की नाही यापेक्षा केवळ उध्दव …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरींच्या त्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे उत्तर सिताबर्डी-झिरो माईल फ्रीडम पार्क- कस्तुरचंद पार्क सेक्शन मेट्रो मार्गाचे उद्घाटन
नागपूर : प्रतिनिधी रस्ते बांधणीच्या कामात शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधीकडून अडथळा आणला जात असल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित याबाबतची नाराजी व्यक्त करत रस्ते विकासाच्या कामांना मंजूरी देताना विचार करावा लागेल असा गर्भित इशारा दिला. त्याच पत्राचा धागा पकडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नितीनजी तुम्ही …
Read More »आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, बाळासाहेब असते तर त्यांनी मला……. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर करून दिली आपल्या भावनांना वाट
मुंबई : प्रतिनिधी केंद्रात मंत्री पदाचा भार दिड महिना सांभाळल्यानंतर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या दौऱ्यावर आलेले मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत भावूक झाले. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला असाच आणखी यश मिळव म्हणून आर्शिवाद दिला असता आणि डोक्यावर हात ठेवला …
Read More »
Marathi e-Batmya