भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल, लुटीसाठी बीएमसीची निवडणुक घेत नाही का? अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम
‘मुलुंड मध्ये पीएपी प्रकल्प अजून सरकारने रद्द केलेला नाही. फक्त मिहीर कोटेचा म्हणतात तो प्रकल्प रद्द होणार आहे. पण धारावी प्रकल्पात ७०% जमीन बीएमसीची आहे. त्यामुळे प्रीमियम मिळताना ५ हजार कोटी मुंबई महापालिकेला मिळायला हवेत अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत त्याचबरोबर १ ते २ हजार कोटी …
Read More »धारावीचा पुनर्विकास आता खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देत हा प्रकल्प खाजगी-सार्वजनिक पध्दतीने राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली. तसेच त्यासाठी विशेष हेतू कंपनी (SPV) मॉडेल राबविण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मॉडेलमध्ये मुख्य भागीदाराच्या ८० टक्के समभागाबरोबरच शासनाचा २० टक्के समभागासह सक्रीय …
Read More »
Marathi e-Batmya