Breaking News

Tag Archives: dubai

रामदास आठवले यांचा विश्वास, भारताची अर्थव्यवस्था आगामी १५ वर्षात जगात प्रथम क्रमांकावर दुबईतील परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर आठवले यांचे वक्तव्य

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता ५ व्या क्रमांकावर असून या ५ वर्षात ४ थ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल; त्या पुढील ५ वर्षात ३ ऱ्या क्रमांकावर आणि त्या पुढील ५ वर्षांच्या काळात म्हणजे सन २०३९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत राष्ट्र जगात जागतिक महासत्ता होईल असा विश्वास केंद्रीय …

Read More »

दुबईच्या वाळवंटात पावसाचा महापूर…विमानतळ, रस्ते, मॉल्समध्ये पाणीच पाणी

आतापर्यंत दुबई आणि बहरीन हे तेथील राजेशाही राजवट आणि तेथील वाळवंटी भूभाग, त्याचबरोबर तेथील कच्च्या तेलाचे साठे यामुळे संपूर्ण जगभरात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनलेले आहे. परंतु कालपासून या भागात वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते, घरे आणि मॉल्समध्ये पाणी भरले असून ओमानमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »

दुबईहून प्रियकराला भेटण्यासाठी ‘ती’ आली भारतात पण…. प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीला भारतात पोहचताच बसला धक्का

दुबईहुन एक तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशात त्याच्या घरी पोहोचली. प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला. प्रेयसी गेल्या ७ दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर राहत असून संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भात एका हिंदी न्युज चॅनेल ने बातमी दिली आहे. समोर आलेल्या …

Read More »

बीसीसीआयने आयपीएल २०२४ च्या लिलावासंदर्भात दिली महत्वपूर्ण माहिती आयपीएल २०२४ च्या क्रिकेट सामन्यासाठी या देशात लागणार खेळाडूंची बोली

भारतात सध्या वनडे वर्ल्डकपचा फिव्हर जोर धरू लागला असून क्रिकेट चाहते त्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यान, बीसीसीआयने अजून एक मोठी घोषणा करत भारतातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल २०२४ कडे देखील वेधले. बीसीसीआयने फ्रेंचायजींना त्यांचे रिलीज आणि रिटेन खेळाडू कोण कोण असतील याची यादी १५ नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यास सांगितले आहे. …

Read More »

दिल्लीत जन्मलेले पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन कारगिल युध्द आणि नवाज शरीफ यांच्या पदच्युत केले होते

जून्या दिल्लीत जन्मलेले आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या कालावधीत पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झालेले माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे दुबईतील एका रूग्णालयात आज निधन झाल्याची माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार स्थानापन्न असताना शरीफ यांचे सरकार उलथवून टाकत परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली. त्यानंतर भारत-पाक दरम्यान कारगिल युध्दासाठी …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारची आमदारांना खुली ऑफर, गडबड करायची नाही दुबईला प्लॅट मिळेल

राज्यात शिवसेनेचे बंडेखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. या चार महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. राज्य सरकारची अनेक खात्यांना अद्यापही कॅबिनेट मंत्रीच नाही. तसेच राज्यमंत्र्यांची नियुक्ती तर नाहीच नाही. यापार्श्वभूमीवर …

Read More »

धारावीच्या पुर्नवसनासाठी सरकारकडूनच प्रशासकिय प्रक्रियेला फाटा रेल्वेची जागा पोटभाडेकरूच्या घशात घालण्याचे प्रयत्न

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून कंबर कसण्यात येत असली तरी हा प्रकल्पच नियमबाह्य पध्दतीने रेटण्याचे काम सरकारकडूनच येत आहे. या प्रकल्पासाठी गृहनिर्माण विभागालाच दूर ठेवत प्रशासकीय प्रक्रियेलाच बगल देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती धक्कादायक पुढे आली आहे. धारावी पुर्नवसन प्रकल्पात दुबईतील …

Read More »