पैनगंगा, पुर्णा व कयाधू नद्यांवरील उच्च पातळीचे बंधारे आणि विदर्भ, मराठवाडा जोडणाऱ्या पुलांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर …
Read More »सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, भाजपामध्ये कर्तृत्वान महिला भले आमदार नसल्या तरी पण भाजपाला महिलांचा आदर नाही
मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद हीच्यात वाद सुरु आहे. तसेच या वादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातही वाद निर्माण झडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …
Read More »उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा रद्द झाला तरी मुख्यमंत्री शिंदे जाणार दाव्होसला डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेतील मुख्यमंत्र्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम जाहीर
जवळपास दोन महिन्यापूर्वी दाव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र १९ जानेवारी रोजी मुंबईतील काही मेट्रो प्रकल्पाच्या उद्गाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येत असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दाव्होसचा आपला दौरा रद्द केला. त्यामुळे आता दाव्होसला मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांसाठी डबलडेकर टनेल मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत चर्चा
वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबई एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. वर्षा निवासस्थानी यासंदर्भात …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, एमटीएचएल मार्ग नोव्हेंबरपासून खुला होणार एमटीएचएलचे काम ९० टक्के पूर्णः एमटीएचएल ठरणार देशातील पहिला ओपन रोड टोलिंग महामार्ग
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात एमटीएचएल प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रांस हार्बर …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, ४० हजार पदांची भरती प्रक्रिया आणि या सेवा सुरु करा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज …
Read More »निवडणूक आयोगासमोर शिंदे-ठाकरे गटाकडून परस्पर विरोधी युक्तीवाद पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर फुटीनंतर शिवसेना आमचीचचा नारा देत एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली. विशेष म्हणजे या दोन्ही वरील सुनावणी आज एकाच दिवशी होती. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या प्रश्नावरील याचिकेवरील सुनावणी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ अन्य तीन महत्वाचे निर्णय गुरे-ढोरे रस्त्यावर आणल्यास दंड, गोरेगांवातील जमिन हिंदूस्थान लिव्हरला, निराधार योजनेची जबाबदारी तपण
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण पाच निर्णय घेण्यात आले. यापैकी तीन निर्णय राज्यातील जनतेसाठी महत्वाचे आहेत. यापैकी पहिला निर्णय हा ग्रामीण भागातून जाणाऱ्या महामार्ग, एक्सप्रेस-वे वर जर गुरे-ढोरे आणली तर त्या गुराख्याला यापूर्वी कैदेची शिक्षा करण्यात येत होती. मात्र आता कैदेची शिक्षा रद्दबातल करत त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर निराधार …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना २०१६ पासून वाढीव वेतन मिळणार राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला
राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामुळे २४० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी सेवेत असलेल्या …
Read More »समर्थकांची वर्णी लावण्यासाठी महानगरपालिकांमधील कॉप्ट नगरसेवकांच्या संख्येत वाढ पालिकांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये निवडणूकीत पराभूत झालेल्या किंवा निवडूण येवू न शकणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मागील दाराने नगरसेवक बनविण्यासाठी कॉफ्ट किंवा नामनिर्देशित पध्दतीचा कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. मात्र यापूर्वी फक्त पाच सदस्यांनाच नामनिर्देशित करण्यात येत होते. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संख्येत वाढ करत नामनिर्देशित सदस्यांची …
Read More »
Marathi e-Batmya