काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप त्या अनुषंगाने पुढील कारवाईला सुरुवात केली नाही की, राज्याच्या मुख्य सचिवांकडून यासंदर्भात पत्रक जारी केले नाही. असे असताना राज्य सरकारने सुरु केलेली मुदत वाढीचे शेपूट आता थेट वर्षाच्या …
Read More »बाबा आढावांच्या शेजारी बसून अजित पवार म्हणाले, आम्हाला ढवळाढवळ… निवडणूक आयोग स्वायत्त संस्था
लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीला चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र शंका उपस्थित व्हाव्यात इतक्या कमी जागांवर विजय मिळाला. त्यातच सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपा महायुतीला मिळालेल्या जागांवरून तर्क वितर्क लढवित निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि भाजपाच्या विजयावर संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये डॉ …
Read More »इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती
इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ …
Read More »निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाने निर्दैशित केले आहे. आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईल, कुठल्याही प्रकारे पैश्याचा तसेच बळाचा दुरुपयोग निवडणूक प्रक्रियेत होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सर्तक राहण्याच्या सूचना मुख्य …
Read More »
Marathi e-Batmya