Tag Archives: election symbol

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय तुजारी वाजवणारा माणूस मोठा करणार, ट्रम्पेट चिन्हावर बंदी नाही

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाबरोबरच ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचे वाटपही काही ठिकाणच्या उमेदवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले होते. या निवडणूक चिन्हाच्या नावात असलेल्या साधर्म्यामुळे बारामती, सातारा आणि अन्य एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला कमी मते मिळाली, तसेच पक्षाची अनेक मते …

Read More »

निवडणूकीत आता फोन चार्जर, पेन ड्राईव्ह, हिरवी मिरची चिन्हे मिळणार आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी

मुंबई: प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्चित केली असून यात फोनचा चार्जर, पेन ड्राईव्ह, ब्रेड स्टोटर, …

Read More »