Tag Archives: electrical vehicle

लिथियम बॅटरीसाठी लागणाऱ्या वस्तूंना सीमाशुल्क माफः ई वाहने स्वस्त अर्थसंकल्पात दिली सीमा शुल्कात सूट

उद्योग तज्ञांच्या मते, लिथियम-आयन बॅटरी, कोबाल्ट पावडरचा भंगार, शिसे आणि जस्तचा कचरा आणि १२ महत्त्वाच्या खनिजांवर सीमाशुल्क सूट दिल्याने भारतात इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील. “महत्त्वाच्या खनिजांवर (उदा. कोबाल्ट, शिसे, जस्त इ.), लिथियम-आर्यन बॅटरीचे भंगार आणि ३५ अतिरिक्त भांडवली वस्तूंना सीमाशुल्कातून सूट दिल्याने देशात एक मजबूत ईव्ही परिसंस्था निर्माण होण्यास मदत …

Read More »

तोशिहरी सुझुकी यांची भविष्यवाणी, इलेक्ट्रीक वाहनांचा भारत निर्यातदार होणार सुझुकीचे ईव्ही विटारा नवे वाहन लाँच करणार

देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी १७ जानेवारी रोजी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये त्यांचे पहिले इलेक्ट्रिक वाहन, ई-विटारा लाँच करण्याच्या तयारीत असताना, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी संचालक आणि अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी म्हणाले की भारत मारुती सुझुकीसाठी निर्यात केंद्र बनेल. “दैनंदिन ईव्ही उत्पादनासाठी, भारत हे जागतिक उत्पादन केंद्र …

Read More »

वेस्ट फूडपासून वीज निर्मित चार्जिंग स्टेशनचे पहिले केंद्र मुंबईत व्हेईकल चार्जिंग स्टेशन राज्यभरात उभारणार - आदित्य ठाकरे

मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ – सुंदर मुंबई’साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन …

Read More »

सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलला पर्याय असलेल्या इथेनॉल आणि इलेक्ट्रीक गाड्या निर्मितीसाठी वाहन निर्मिती करणाऱ्या वाहन कंपन्यांना सांगत होते. तसेच नागरीकांनीही आता आता पेट्रोल इंधनाला पर्याय निवडावा लागणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार पुढील सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला प्लेक्स फ्युअल इंजिन …

Read More »