सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाने ईडी सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ नुसार याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आय-पीएसी कोळसा घोटाळा प्रकरणातील त्यांच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय एजन्सी ईडीने त्यांच्या याचिकेत या घटनेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी करत, असा …
Read More »ममता बँनर्जी यांचा इशारा, जर मी तोंड उघडले तर जगात खळबळ उडेल ईडी कारवाईवरून मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचा अमित शाह यांना इशारा दिला
तृणमूल काँग्रेसचे राजकीय सल्लागार असलेल्या आय-पॅकच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी इशारा दिला की, जर त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे दबाव आणला गेला, तर त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोळसा घोटाळ्यातील सहभाग असल्याचा दावा करत त्याचे तपशील उघड करतील. कोलकाता येथे …
Read More »अनिल अंबानी यांच्या विरोधात ईडीकडून लूकआऊट सर्क्युलर ३ हजार कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणी करवाई
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांच्यासाठी नवीन अडचणीत, अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी ३,००० कोटी रुपयांच्या संशयित कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केला. अनिल अंबानी आता न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर प्रवास करू शकत नाहीत. त्यांच्या व्यावसायिक संस्थांवर केलेल्या कारवाई, त्यांच्या कंपन्यांवरील फसवणुकीचे आरोप आणि एका …
Read More »ईडीकडून रोहित पवार यांच्या विरोधात एमएससीबी प्रकरणी गुन्हा आर्थिक घोटाळे करून तोट्यातील कारखाने खरेदी केल्याचा आरोप
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात एमएससीबी कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी ईडीने बारामती अॅग्रो लि. च्या कन्नड एसएसके साखर कारखाना खरेदी प्रकरणी ५० कोटी रूपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. त्याचबरोबर रोहित पवार यांना …
Read More »उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा, मेहुल चोक्सी भारतीय नागरिक आहे का? पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणी ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
पीएनबी बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी आणि हिरेव्यापारी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे का?, की अन्य देशाचा नागरिक आहे. अशी विचारणा उच्च न्यायालयाने सक्तवसूली संचालनालयाला (ईडी) केली. तसेच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. मुंबई सत्र न्यायालयाने २०१८ मध्ये बजावलेले अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) रद्द करण्यासाठी …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, काँग्रेस मोर्चावर फडणवीस सरकारकडून दडपशाही खासदाराला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर गृहमंत्र्यांनी माफी मागावी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घाबरून मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजपाच्या तानाशाही कारभाराविरोधात मुंबईतील ईडी ED कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसकडून शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना फडणवीस सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. मला आणि …
Read More »ईडीचा १० वर्षातील कन्व्हेशन दर माहित आहे का? फक्त १ टक्का काँग्रेसची ईडी आणि भाजपावर टीका
भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मंगळवारी संसदेत सांगितले की अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २०१५ पासून १० वर्षांत राजकीय नेत्यांविरुद्ध एकूण १९३ खटले दाखल केले आहेत. परंतु त्यापैकी फक्त दोन प्रकरणांमध्येच त्यांना शिक्षा झाली आहे, म्हणजेच शिक्षा होण्याचा दर सुमारे १% आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून टीका होत असून काँग्रेसने ईडीला “भाजपाचा आघाडी सहयोगी” …
Read More »उच्च न्यायालयाकडून धीरज आणि कपिल वाधवान यांना जामीन येस बँक आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरणी पावणेपाच वर्षांहून अधिक काळ वाधवान बंधू अटकेत
येस बँक कर्ज घोटाळ्य़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. दोघेही दीर्घकाळ तुरुंगात असून त्यांच्याविरोधातील खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने वाधवान बंधुंना जामीन मंजूर करताना नोंदवले. मागील पावणेपाच वर्षांपासून वाधवान बंधू कारागृहात आहेत. …
Read More »उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले, चौकटीत राहून वर्तन करा १ लाख रूपयांचा ठोठावला दंड
मंगळवार मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण आदेशात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) वर १ लाख रुपयांचा दंड आकारताना असे निरीक्षण नोंदवले की ईडीसारख्या केंद्रीय संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचे वर्तन करावे आणि कायदा हातात घेऊन नागरिकांना त्रास देणे थांबवावे. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती मिलिंद जाधव म्हणाले की, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कायदा …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, देशमुख, राऊतांना ईडी, मग कराडला का नाही? बारामतीत शेतकऱ्यांना धमक्या, हे गंभीर
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांना धमक्या किंवा त्यांचे फसवणूक झाली असेल तर गंभीर आहे. मी तर त्या शेतकऱ्यांशी स्वतः बोलणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांनाच भेटणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड …
Read More »
Marathi e-Batmya