यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, तात्कालीन विरोधी पक्षनेत्यांचे पत्र मुख्यंत्र्यांना पाठवू का? ओला दुष्काळाची तरतूदच नसल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावरून साधला निशाणा
राज्यात मराठावाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर व उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर तात्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असून नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाची तरतूदच नसल्याचे जाहिर केले. त्याच वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना उबाठाचे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस गेले पूरग्रस्तांसाठी मदत मागायला, येताना मात्र मेट्रो, पोलाद सिटी, जमीनीवर चर्चा पंतप्रधान मोदींची घेतली भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर
मराठवाडा प्रांतातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. तसेच त्यांची जनावरंही बुडून मरण पावली तर काही वाहुन गेली.तसेच अनेक गावं आणि वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यातच राज्याच्या तिजोरीत पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya