ब्रिक्स गटात सामील होण्याविरुद्ध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांना दिलेल्या अल्टिमेटमला उत्तर देताना चीनने म्हटले आहे की हा गट कोणत्याही देशाला लक्ष्य करत नाही. तसेच बीजिंग जबरदस्तीच्या मार्गाने शुल्काचा वापर करण्यास विरोध करतो असेही म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्याला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, …
Read More »अमेरिकाने घातले बेकायदेशीररित्या स्थलांतरण करणाऱ्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यावर निर्बंध मानवी तस्करी आणि आणि बेकायदेशीर प्रकरणी भारतीय ट्रॅव्हल कंपन्या सहभागी
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या भारतीय ट्रॅव्हल एजन्सीजच्या मालकांवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध जाहीर केले. बेकायदेशीर स्थलांतर नेटवर्क नष्ट करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मानवी तस्करी आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केले आहे. विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी एका निवेदनात म्हटले …
Read More »विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या की, पाकिस्तान नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करतेय विनाकारण ड्रोण हल्ले पाकिस्तानकडून सुरू
काल रात्रीपासून भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला संघर्ष आणखी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्कराने भारताविरोधात केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने त्या विरोधात प्रत्युत्तर दिले. त्यासंदर्भात दिवसभरात घडलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी याही …
Read More »विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि परतीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा बांग्लादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि परतीसाठी उपाययोजना
बांग्लादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पाऊले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. बांग्लादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत …
Read More »परराराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना इशारा, इराण-इस्त्रायलचा प्रवास टाळा
परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर थेट हल्ला करणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बाब समोर आली आहे. मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन करत …
Read More »
Marathi e-Batmya