बांग्लादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने अर्थात आयसीटी ICT रविवारी बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गेल्या वर्षी निदर्शकांवर पोलिस कारवाईचे आदेश दिल्याबद्दल आरोप निश्चित केले आणि बांग्लादेशातील अधिकाऱ्यांना १६ जून रोजी त्यांना न्यायाधिकरणासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडून भारतात आश्रय घेतल्यानंतर जवळजवळ दहा …
Read More »एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला शेवटचा इशारा भारतात परत ये आणि कुटुंबाच्या रागास सामोरे जा
हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल सेक्युलर आणि भाजपा युतीचे उमेदवार तथा माजी पंतप्रधान एच डी देवेंगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्वल रेवण्णा विदेशात पळून गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा याचे वडील एच डी रेवण्णा याच्यासह …
Read More »
Marathi e-Batmya