Tag Archives: GST Council discussed on cess compensation alternative

जीएसटी उपकर भरपाईला पर्याय काय, कौन्सिलच्या बैठकीत चर्चा वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा

जीएसटी कौन्सिलच्या मंत्रिगटाच्या GoM पॅनेलने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या पहिल्या बैठकीत सध्याची व्यवस्था संपल्यानंतर मार्च २०२६ नंतर जीएसटी GST भरपाई उपकराच्या पर्यांयावर चर्चा केली. उपकर आकारणी किंवा कर म्हणून वाढवणे किंवा उच्च कर ब्रॅकेटमध्ये समाविष्ट करणे यावर पॅनेलने चर्चा केली. २८ टक्के जीएसटी ब्रॅकेट अंतर्गत लक्झरी वस्तूंचे पुनर्वर्गीकरण करण्याचा विचार …

Read More »