Tag Archives: Harshavardhan Sapkal said we are with Deshmukh Family

हर्षवर्धन सपकाळ सद्भावना यात्रे दरम्यान म्हणाले, आम्ही देशमुख परिवारासोबत…कठोर शिक्षा व्हावी बंधुभाव आणि सामाजिक एकोपा पुर्नस्थापित करण्यासाठी काँग्रेसच्या सद्भावना पद यात्रेला मस्साजोग येथून सुरुवात

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, ज्या क्रूरतेने, अमानुषपणे ही हत्या करण्यात आली ते पाहून समाजाला चिंतन करावे लागेल. महाराष्ट्राला शिव, शाहू, फुले, आंबेडकर, या महापुरुषांचा गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांच्याराख्या महान संताचा वारसा लाभलेला आहे. संतोष देशमुख यांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेला आहे. ही लढाई एकट्या …

Read More »