मराठी ई-बातम्या टीम बँकेच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँक यांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर …
Read More »क्रेडिट कार्डचे बील थकलेय ? जाणून घ्या कोणती बँक किती शुल्क आकारते या बँका आकारतात २ टक्के किंवा ५०० रूपयांचा दंड आकारणार
मराठी ई-बातम्या टीम क्रेडिट कार्ड तुम्हाला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देतात. खरेदी करताना तुम्हाला रोख पैसे देण्याची गरज नसते. त्यामुळे अनेक जण क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करतात. मात्र, क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर न भरल्यास कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतो. क्रेडिट कार्डचे बील भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला बिलांवर अतिरिक्त रक्कम म्हणजेच …
Read More »बँकांकडून स्वस्त दरात पर्सनल लोन, जाणून घ्या व्याज दर वैयक्तिक कर्जाचे व्याज दर असे आहेत
मराठी ई-बातम्या टीम सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही (पर्सनल लोन) स्वस्त झाले आहे. पर्सनल लोन आता ८.१५ टक्के व्याजदरावर उपलब्ध आहे. पूर्वी या कर्जाचा व्याजदर २०-२५ टक्के असायचा. आता मात्र अनेक बँकांक़डून स्वस्त दराने हे कर्ज उपलब्ध आहे. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे. हे कर्ज बँका आणि …
Read More »या बँकांनी केली ठेवींवरील व्याजदरात वाढ एचडीएफसी, बजाज फायनान्सने केली ठेवींवरील व्याजदरात वाढ, इतर बँकांचेही व्याजदर जाणून घ्या
मराठी ई बातम्या टीम बजाज फायनान्स आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. आता २,३ आणि ५ वर्षांसाठी ठेव ठेवल्यास तुम्हाला जास्त व्याज मिळेल. २ वर्षांच्या ठेवीवर ६.४% व्याज आता बजाज फायनान्सच्या २ वर्षांच्या ठेवींवर ६.४% व्याज मिळेल. पूर्वी हा व्याजदर ६.१ टक्के …
Read More »एचडीएफसीची गृहकर्ज व्याजदरात कपात, ‘हा’ आहे नवा दर नव्या गृह कर्जदारांनाही मिळणार लाभ
मुंबई: प्रतिनिधी एचडीएफसी लिमिटेडने सणासुदीच्या काळात ग्राहकांना गृहकर्जावर मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या सर्व स्लॅबवर ६.७० टक्के व्याज आकारले जाईल. एचडीएफसीची ही ऑफर सर्व नवीन गृहकर्जावर २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. हा विशेष दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेला आहे. कर्जदारांना या योजनेचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार …
Read More »
Marathi e-Batmya