मुंबईः प्रतिनिधी स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष …
Read More »केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका सत्ता हातातून जाणार असल्याने भाजप रडीचा डाव खेळणार : शरद पवार
नाशिक : प्रतिनिधी राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बुथप्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदानयंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने भाजपा रडीचा …
Read More »राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी शरद पवार यांची फेरनिवड होणार अर्ज दाखल ३० एप्रिल रोजी अध्यक्षपदाची प्रक्रिया पार पडणार
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचा अर्ज आज पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत फक्त शरद पवार यांचाच अर्ज पक्षाकडे आला आहे. त्यामुळे ३० …
Read More »
Marathi e-Batmya