Tag Archives: Import tax

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ बाबत म्हणाले, खुप अपवाद नाहीत काही अपवाद आहेत पण खुप जास्त नाही

“बऱ्याच देशांना” परस्पर करांवर सूट दिली जाऊ शकते असे सूचित केल्यानंतर एका दिवसानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की ते अपवाद मर्यादित करतील. “मला माहित आहे की काही अपवाद आहेत, आणि ही चर्चा चालू आहे, परंतु खूप जास्त नाही, खूप जास्त अपवाद नाहीत. नाही, मला खूप जास्त अपवाद …

Read More »

वाणिज्य सचिव सुनिल बर्थवाल म्हणाले, अमेरिकेशी अद्याप व्यापारी चर्चा सुरु टेरिफबाबत अद्याप निर्णय नाही

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने त्यांच्यावरील कर कमी करण्यास “सहमत” असल्याचे म्हटल्यानंतर काही दिवसांनीच, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला माहिती दिली की दोन्ही देशांमधील वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि व्यापार करबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. सुनिल बर्थवाल यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर …

Read More »

मोदी-ट्रम्प भेटीवर श्रीधर वेम्बू यांचा इशारा, आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार परस्पर शुल्काची धमकी भारताला अमेरिका देतेय

नुकतेच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत व्यापारी संबधाच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी द्विराष्ट्रीय चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत जितके शुल्क आकारेल तितकाच कर अमेरिका आकारणार असल्याचे जाहिर केले. या पार्श्वभूमीवर झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी भारताला भविष्याच्या दृष्टीने आर्थिक अडचणींचा इशारा दिला. श्रीधर …

Read More »