भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावाला प्रतिसाद म्हणून वॉशिंग्टन भारतीय मुत्सद्दींना बाहेर काढण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या चर्चा फेटाळून लावल्या असून खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या तपासात कॅनडाने कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अनेक भारतीय मुत्सद्दींना इंटरेस्टने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून …
Read More »परराराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना इशारा, इराण-इस्त्रायलचा प्रवास टाळा
परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर थेट हल्ला करणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बाब समोर आली आहे. मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन करत …
Read More »
Marathi e-Batmya