Breaking News

Tag Archives: indian meteorological department

२३ सप्टेंबरपासून मान्सून परतीला, सुरुवात राजस्थान आणि कच्छ पासून ६ टक्के जास्तीचा मान्सून बरसला

भारताच्या वार्षिक ११६ सेमी पावसाच्या ७५ टक्के योगदान देणारा नैऋत्य मान्सून २३ सप्टेंबरच्या सुमारास माघारीचा प्रवास सुरू करणार आहे, जो १७ सप्टेंबरच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापासून सहा दिवसांनी उशीर झालेला आहे. “२३ सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे,” असे भारतीय हवामान …

Read More »

पुढील ४ ते ५ दिवस मुंबईसह या जिल्ह्यांना दिला हवामान खात्याने इशारा २५ तारखेला मुंबई आणि महानगरात रेड अलर्ट

राज्यात मागील काही दिवसापासून उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पावसाने पुन्हा एकदा आपला हजेरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच त्यामुळे मुंबई, पालघरसह कोकण आणि राज्याच्या काही भागात आज पासून पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार आणि अति मुसळधार …

Read More »

भारतीय हवामान खात्याचा या राज्यांना रेड अलर्ट मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि समुद्री किनारी राज्यांसाठी दिला इशारा

भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे की सध्या वायव्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर मान्सूनचे दबाव निर्माण झाले आहे. त्याच्या प्रभावाखाली, तेलंगणा आणि विदर्भ, किनारपट्टीवरील कर्नाटक, गोवा, कोकण, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि गुजरातमध्ये एकाकी अत्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, किनारी कर्नाटक, गोवा, कोकण, विदर्भ आणि …

Read More »

हवामान विभागाचा इशारा, या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा १९ ते २१ जुलै दरम्यान, यलो आणि रेड अलर्ट

मागील पाच दिवसात राज्यातील बहुतांष जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो आणि रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याही आठवड्यात नैऋत्य मौसमी वारे मान्सूनच्या अनुशंगाने राज्यासाठी सकारात्मक असल्याने या चालू आठवड्यातील चार दिवस राज्यातील बहुतांष जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, मुंबई, पालघरला आज …

Read More »

राज्यातील या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला यलो अलर्ट चार दिवसांसाठी दिला, रेड, यलो आणि ग्रीन अलर्ट

मागील जून महिन्यापासून राज्यात मान्सूनचे आगमन झालेले असले तरी फारसा मान्सून सक्रिय झालेला नव्हता. मात्र आता जुलैच्या मध्यापासून मान्सून मुंबई पुणेसह राज्यातील इतर जिल्ह्यातही चांगलाच सक्रिय होताना दिसत आहे. यासंदर्भात पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे. आज १४ तारखेसाठी पालघर, ठाणे, मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला …

Read More »

अखेर मान्सून केरळात दाखलः रेलाम चक्रीवादळाचा कोणताही परिणाम नाही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत …

Read More »

हवामान खात्याची गुडन्युजः यंदाचा मान्सून नियोजित वेळेत आणि सरासरी पेक्षा जास्त

एप्रिल महिन्याच्या मध्यालाच उन्हाचा पारा ४० वर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या काहीलीने आणि घामाच्या धारांमुळे चांगलाच हैराण झाला आहे. त्यातच यंदाच्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रात कमी प्रमाणात हजेरी लावल्याने महाराष्ट्रातील जनतेला आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा जून ते सप्टेंबर महिन्यात येणारा मान्सून हा नियोजित वेळेत …

Read More »

सोलापूर -चंद्रपूरात तापमान ४२ वर, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस

एकाबाजूला राज्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापत असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही निसर्गातील उष्मा भलताच वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण सहाही महसूली विभागात कधी उष्णतेचा पारा कधी ४०-४२ पार जाताना दिसून येत आहे. तर काही भागात तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे ४२.४ अंश …

Read More »

भारतीय हवामान विभागाचा इशाराः एप्रिल ते जून तीव्र उष्णतेचे महिने

एप्रिल ते जून या कालावधीत भारतात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार असून मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय भागांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सोमवारी सांगितले. ताज्या IMD अपडेटनुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि उत्तर ओडिशा, मोहपात्रा अद्ययावत केलेल्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा कमी कमाल तापमान …

Read More »

मान्सून आणखी दोन दिवसांनी मुंबईसह राज्यात जोरात बरसणार

केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाका जाणवायला लागला. 21/06: IMD's Rainfall distribution …

Read More »