राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण …
Read More »स्टार्ट अपच्या माध्यमातून टू टायर आणि ३ टायर शहरे इनोव्हेशन हब म्हणून नावारूपाला सॅप इंडिया आणि डून ब्रॅडस्ट्रीटच्या अभ्यासातून माहिती बाहेर
सॅप इंडिया SAP India ने डून अॅण्ड ब्रेडस्ट्रीट Dun & Bradstreet च्या सहकार्याने एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की ७७% पेक्षा जास्त भारतीय स्टार्ट-अप्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करतात. ब्लॉकचेन अभ्यासाचा आणखी एक …
Read More »
Marathi e-Batmya