Tag Archives: interest rate

एफडी दरात वाढ करत या बँकेचा ग्राहकांना दिलासा एफडी वर ९.२१ टक्के इतका व्याजदर देतेय ही बँक

स्कीमला मोठी पसंती दिली जाते.वर्षी महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर एकपाठोपाठ एक रेपो दरात वाढ करण्यात आली होती. तेव्हा अशा वेळेस बँकांना आपल्या एफडीच्या दरात वाढ करत ग्राहकांना दिलासा दिला होता. हे आतापर्यंत कायम आहे. अशातच एक बँक आहे जे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक जे आपल्या ग्रहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून जास्त …

Read More »

क्रेडिट स्कोअर खराब असला तरी टेन्शन नाही एफडीवर मिळेल सहज कर्ज

जेव्हा कोणतीही आर्थिक आणीबाणी उद्भवते तेव्हा आपण अनेकदा कर्ज घेतो. अशा परिस्थितीत तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आपल्या देशातील जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे काही ना काही मुदत ठेव (FD) असते. तुमचे क्रेडिट खराब असले तरीही तुम्ही …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज कोणत्या बँकेत मिळते? सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना या बँकामध्ये मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज

सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना बँकांमधील मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही विशेषत: वृद्धांसाठी काही योजना केल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना देखील समाविष्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांना FD किंवा SCSS वर अधिक व्याज मिळत आहे का, हा प्रश्न आहे. येथे आम्ही तुम्हाला विविध बँकांमध्ये एफडीवर मिळणारे व्याज आणि …

Read More »

फेडरल बँकेकडून एफडी व्याजदरात वाढ आता मिळेल इतके व्याज

तुम्हीही सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फेडरल बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. फेडरल बँक ४०० दिवसांच्या एफडीवर आता सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ४०० दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ८.१५ टक्के तर सर्वसामान्यांना ७.६५ टक्के व्याज …

Read More »

स्वस्तात गृहकर्ज हवंय? या ५ बँकांचे दर पहा

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते, परंतु आजच्या काळात घर घेणे इतके सोपे नाही. यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कावर गृहकर्ज देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या बँका ३० लाख रुपयांच्या घरावर २० …

Read More »