सोशल मीडियावर मुस्लिम समुदायाविरुद्ध भावना भडकाविणाऱ्या पोस्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २२ वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी शमिष्ठा पानोलीला कोलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम जामीन मंजूर केला. [शमिष्ठा पानोली @Sharmishta Panoli Raj विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य आणि इतर]. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती राजा बसू चौधरी यांनी हा …
Read More »न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना या अटी व शर्तीवर १ जून पर्यंत अंतरिम जामीन
सर्वोच्च न्यायालयाने १० मे (शुक्रवार) रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच हा जामीन १ जून पर्यंत राहणार असून त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना तुरुंगाधिकाऱ्यासमोर शरण येण्याची अटही घातली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांनी दाखल …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, जर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला तर…
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यायचा की नाही यावर सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम सवलत फक्त त्या अटीवरच दिली जाईल की ते कोणतेही अधिकृत कर्तव्य …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देऊ
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सांगितले की, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे मद्य धोरण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याचा विचार करू शकतो असे आज सुनावणी दरम्यान स्पष्टच सांगितले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली दारू धोरण …
Read More »
Marathi e-Batmya