इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या इस्रायलशी संबंधित कंटेनर जहाजात बसलेले सर्व १७ भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. जहाजाच्या क्रूला ताब्यात घेतले गेले नाही आणि ते जेव्हा हवे तेव्हा जहाज सोडू शकतात. इराणच्या राजदूताच्या म्हणण्यानुसार पर्शियन आखातातील हवामानाची स्थिती चांगली नाही …
Read More »इराणने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय क्रु मेंबरर्स
नुकतेच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या दुतावासाचे नुकसान आणि एका बड्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य चार लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर इस्त्रायलला धडा शिकविण्यासाठी इराणकडून लष्करी प्रत्त्युत्तर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर भारताकडून पुढील ४८ तासात इराण आणि इस्त्रायलचा प्रवास टाळावा अशा भारतीय नागरिकांना देण्यात आला होता. त्यास …
Read More »परराराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना इशारा, इराण-इस्त्रायलचा प्रवास टाळा
परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर थेट हल्ला करणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बाब समोर आली आहे. मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन करत …
Read More »केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर राज्य सरकारकडून गुन्हे अमेरिका, रशियासह १८ देशाच्या परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल: गृहमंत्री देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचे संकट देशावर घोंघावत असतानाही तब्लीगीसाठी परदेशी नागरिकांना खास हजेरी लावता यावी यासाठी केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर अखेर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे या सर्व परदेशी नागरिकांवर व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून यात अमेरिका, रशिया, इराण यासह १८ देशातील नागरिकांचा …
Read More »
Marathi e-Batmya