काही वर्षांपूर्वी बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एका ड्रग्ज प्रकरणात अटक करून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवणारे माजी नारकोटिक्स ब्युरो अधिकारी समीर वानखेडे यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीज ‘ब..ड्स ऑफ बॉलिवूड’ विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन आर्यन खान यांनी केले आहे आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटने …
Read More »समीर वानखेडे प्रकरणी सीबीआयची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही समीर वानखेडेंविरुद्ध तपास ३ महिन्यांत पूर्ण करू
केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, आर्यन खान लाचखोरी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंविरुद्धचा तपास येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल. या प्रकरणातील तपासाला झालेल्या विलंबावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत सीबीआयला खडसावल्यानंतर ही ग्वाही दिली. हे प्रकरण २०२१ …
Read More »उच्च न्यायालयात नवाब मलिक यांना दिलासा तर समीर वानखेडे यांना दणका पोलिस अॅट्रोसिटी खटल्यात क्लोजर रिपोर्ट सादर करणार
मुंबई पोलिसांनी अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा) (एससी/एसटी कायदा) [समीर वानखेडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य] अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा विचार करत आहेत. अतिरिक्त सरकारी वकील एस.एस. कौशिक यांनी …
Read More »नवाब मलिक यांच्याविरोधातील प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) दाखल गुन्ह्याचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी मुंबई पोलिसांना दिले. केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी २०२२ मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे मलिक यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी …
Read More »समीर वानखेडे यांची नवाब मलिक यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव नवाब मलिक यांच्याविरोधातील अँट्रोसिटीप्रकरण तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात २०२२ मध्ये दाखल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार, (अँट्रोसिटी) दाखल गुन्ह्याचा तपास स्वतंत्र यंत्रणे सोपावण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय महसूल अधिकारी (डीजीटीएस) समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. कॉर्डेलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन …
Read More »पेटीएमकडून आयआरएस अधिकाऱ्याची केली नियुक्ती शेअरबाजारातील ४ दशकांचा अनुभव
पेटीएमने १७ जून रोजी राजीव कृष्णमुरलीलाल अग्रवाल यांची कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून नियुक्तीची घोषणा केली. राजीव कृष्णमुरलीलाल अग्रवाल यांची नियुक्ती तात्काळ लागू होईल, असे कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या खुलाशात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या बोर्डाने पूर्व-व्यवसाय आणि इतर वैयक्तिक वचनबद्धतेमुळे नीरज अरोरा यांचा गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून राजीनामा स्वीकारला. १७ जून …
Read More »नाना पटोले यांचा टोला, डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशी…. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?
वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असा खोचक टोला काँग्रेस …
Read More »सुप्रिया सुळे पहिल्यांदाच म्हणाल्या, मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार… एका बॉलीवूड स्टारच्या मुलाचे असे हाल तर सर्वसामान्यांचे काय
कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा …
Read More »जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली समीर वानखेडे यांना क्लिन चीट: वाचा निकाल मुस्लिम धर्मांतर केल्याचे दिसून येत नाही
आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि त्यांच्या मुस्लिम पध्दतीने केलेल्या विवाहाचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रारींचा ओघ सुरु झाला. या तक्रारींवर सुनावणी घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपला निकाल …
Read More »
Marathi e-Batmya