Tag Archives: Jyoti Vinayak Mete

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश मुस्लिम खाटीक समाज, उच्च न्यायालयातील वकील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत पक्षात प्रवेश देण्याची मागणी केली होती. मात्र आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या डॉ ज्योती विनायक मेटे …

Read More »

ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवार यांची भेटः बीडमध्ये होणार सामना

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी विनायक मेटे यांचा राजकिय वारसा चालविण्याची इच्छा व्यक्त करत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु ज्योती मेटे या कोणत्याही राजकिय पक्षाच्या सदस्या नव्हत्या. या सगळ्या घडामोडीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जारी करण्यात आली. त्यामुळे अखेर निवडणूकीच्या रिंगणातून राजकारणात …

Read More »