माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत, हे …
Read More »सोमय्या पिता-पुत्राच्या क्लीनचिटनंतर संजय राऊत म्हणाले, हिशोब केला जाईल.. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिली माहिती
भारतीय नौदलाची युध्दनौका आयएनएस विक्रांत सैन्यदलातून निवृत्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी विक्रांत खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्यासाठी मुंबईत निधी गोळा केला. या निधीप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला. मात्र निधी अपहार प्रकरणी सोमय्यांच्या विरोधात कोणतेही …
Read More »साई रिसॉर्टचे पाडलेच नाही ! आता परबांचे सोमय्यांना खुले आव्हान
शिवसेना-ठाकरे गटाचे आमदार अनिब परब यांच्याशी संबंधित रत्नागिरीतील दापोली येथील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने सांगितले जात होते. मात्र,सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कथित साई रिसॉर्टचे पाडकाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांनी खुले आव्हान दिले. याबाबत अधिक …
Read More »मेधा सोमय्यांची न्यायालयात मागणी; ईडीला सांगा, राऊतांना जबाब देण्यासाठी हजर करा मानहानी याचिकेवरील सुनावणीवेळी केली मागणी
पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या ईडी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे आज शिवडी न्यायालयात हजर होवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा जबाब घेण्यासाठी ईडीला आदेश देवून त्यांना शिवडी न्यायालयात आणून जबाब घ्यावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली. काही …
Read More »उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित रामदास कदमांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती
काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांच्या विरोधात दापोलीतील रिसॉर्टप्रकरणाची माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरविल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर रामदास कदम हे सातत्याने मातोश्रीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. तसेच उध्दव ठाकरे यांना भेटून प्रत्यक्ष आपली बाजू मांडण्याऐवजी त्यांनी पत्र लिहून या प्रकरणात काहीही संबध नसल्याचे …
Read More »किरिट सोमय्या म्हणाले; परबांनी ती जागा विकली, पण उध्दव ठाकरेंना नोबेल पारितोषिक मिळेल ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पुन्हा मुख्यमंत्री आणि अनिल परबांवर टीका
ईडीने काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी आणि खासजी निवासस्थानासह ७ ठिकाणी धाडी टाकत १२ तासाहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. तसेच चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जाहिर केले. त्यानंतर आज भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज …
Read More »Save Vikrant प्रकरणी सोमय्या पिता पुत्रांचा अटक पूर्व जामिन फेटाळला आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार
आयएनएस विक्रांत युध्द नौकेच्या नावावर कोट्यावधी रूपयांची माया गोळा करून ती राज्यपालांकडे जमा न करता ती भलत्याच ठिकाणी वापरल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. त्यानंतर ट्रॉम्बे येथील पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. परंतु त्यांनी पोलिस स्टेशनला हजर न होता …
Read More »‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे भाजपा नेते आता का घाबरतायत ? गुन्हा दाखल होताच किरीट सोमय्या दोन दिवसांपासून गायब?-अतुल लोंढे
आयएनएस ‘विक्रांत बचाव’ च्या नावाखाली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेला निधीसंदर्भात चौकशी सुरु असताना सोमय्या अचानक गायब झाले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे भाजपा नेते किरिट सोमय्या, प्रविण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी कशाला …
Read More »संजय राऊतांची कबुली, मी शरद पवारांचा माणूस असल्यानेच राज्यात… भाजपा आणि किरीट सोमय्यावर सोडले टीकास्त्र
पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आज राज्यसभेत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेल्या निधीवरून राज्यसभा बंद पाडली. तसेच संसदेचे अधिवेशनही अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर संजय राऊत मुंबईत परतल्यानंतर म्हणाले की, होय मी …
Read More »मुंबईत उतरताच संजय राऊत म्हणाले, माझी तयारी आहे… मुंबई विमानतळावर उतरताच राऊतांचा सवाल
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात १०३४ कोटी रूपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या मालमत्तांवर ईडीने जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत दिल्लीत होते. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे …
Read More »
Marathi e-Batmya