Tag Archives: lapsed policy revival

आता बंद पडलेल्या एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार, विशेष सवलतीसह ३० टक्के पर्यतच्या विलंब शुल्कावर सवलतः विशेष मोहिमेतंर्गत

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) पॉलिसीधारकांना त्यांच्या बंद पडलेल्या विमा पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यास मदत करण्यासाठी देशव्यापी ‘विशेष पुनरुज्जीवन मोहीम’ जाहीर केली आहे. ही मोहीम १८ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल, ज्यामध्ये पुनरुज्जीवित करण्यास पात्र असलेल्या वैयक्तिक बंद पडलेल्या पॉलिसींचा समावेश असेल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एलआयसी ३०% …

Read More »