राज्यात आणि देशात २०१४ साली भाजपाचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी मोठा वाजत गाजत जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा करण्यात आली. तसेच स्मार्ट शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर फंडही जाहिर करण्यात आला. परंतु तेव्हापासून राज्यातील स्मार्ट सिटीचे काय झाले याचा पत्ता शासनस्तराशिवाय आतापर्यंत कोणालाच माहित झाला नाही. तसेच …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट VVPAT वापरा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन केली मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला, २०२४-१९ आणि २४ ला भाजपाच मोठा…पण… मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दाव्यावरून लगावला टोला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीच्या आसपास केव्हाही जाहिर होणार असल्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा, मनसेकडून सातत्याने पदाधिकाऱ्यांचे मेळावे, बैठका घेण्याचा सपाटा सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला सत्ताधारी पक्षांकडूनही बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे …
Read More »भाजपाचा अजेंडा गणेशोस्तवात राबविण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंडळांना आवाहन ऑपरेशन सिंदूर चे देखावे सादर करण्याचे केले आवाहन
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरीक ठार झाले. या अतिरेकी हल्ल्याला प्रतित्युर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरतंर्गत कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना उद्धवस्तही केले. मात्र भारतीय सैन्याकडून कारवाई सुरु असतानाच अचानक भारताने पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली. परंतु या युद्धबंदीची घोषणा सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती, महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार दीर्घकाळ गृहमंत्रीपदाचा विक्रम करणाऱ्या अमित शाह यांचे केलं अभिनंदन
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात
हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत आहे,महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाद निर्माण केले जात आहेत राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण दिले जात आहे की एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार, त्यामुळे …
Read More »राज ठाकरे यांचे आवाहन, मी आणि उद्धव एकत्र येऊ शकतो तर… निवडणूकीच्या कामाला लागा, युतीचा निर्णय मी घेणार
मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना एक संदेश देताना म्हणाले की, त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या
साधारणतः वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत चार महिन्यात महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीबाबत निकाल दिला होता. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावत २०१८ च्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा निर्णयावर …
Read More »स्थानिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची युती शिवसेना व रिपब्लिकन सेना यांची युती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवा भिडू मिळाला आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासोबत प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती यापुर्वीच झाली असून आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आज या …
Read More »शरद पवार यांचे आवाहन, कोणं गेलं याची चिंता करू नका, ५० टक्के महिलांना निवडूण आणा तुमच्या कष्टामुळे आज आपण २६वा वर्धापन दिन साजरा
दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात ५० टक्के महिलांना संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार मार्गदर्शन करताना बोलत होते. शरद पवार बोलताना म्हणाले की, मुलींना संधी मिळाल्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya