Tag Archives: lockdown

गंभीर आर्थिक परिस्थितीची शक्यता, अखर्चिक निधी परत जमा करा वित्त विभागाचे सर्व विभागाला आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे राज्यातील पुढील तीन महिने राज्याचे कर आणि करेतर उत्पन्न, महसूली जमा यावर परिणाम होवू अतिशय गंभीर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्व विभागांनी खर्च काटकसरीने करावे असे आदेश वित्त विभागाने देत अनेक खर्चाच्या बाबी वित्त विभागाच्या परवानगीशिवाय करू नये आणि निधी खर्च झालेला नसेल …

Read More »

लॉकडाउनमध्ये भटकणाऱ्या दुचाकीस्वाराची कर्मचारी महिलेला धडक महिला रूग्णालयात दाखल तर स्वार पळून जाण्यात यशस्वी

ठाणे: प्रतिनिधी ठाणे महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला एका बाईक स्वाराने जोरदार धड़क दिली. ज्यामधे ही महिला गंभीर जख्मी झाली आहे, ठाण्याच्या पोखरण नंबर २ रस्त्यावर रोज प्रमाणे कंत्राटी महिला सफाई कर्मचारी संगीता पोफळकर या रस्ते सफाईचे काम करत होत्या, लॉक डाउन असताना एक युवक अतिवेगाने मोटर सायकलवर आला …

Read More »

लॉकडाऊनमधील नागरीकांनो वाचा आणि अंमलबजावणी करा महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड १९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली. या अधिसूचनेनुसार- अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व …

Read More »