ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांसह ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या नसल्याचेही तत्कालीन महाविकास आघाडीने जाहिर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य …
Read More »समृध्दीला दिलेले बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळले? मुख्यमंत्री शिंदेंकडूनच उल्लेख नाही महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ठरेल
तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देत त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेत शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र आता शिवसेनेत केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र आज …
Read More »एकनाथ शिंदे फेम बंड ब्रिटनमध्येही; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा ४० पेक्षा अधिक मंत्र्यांचे राजीनामे
साधारणत: १२ ते १५ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित मंत्र्यांसह ४० आमदार आणि १० समर्थक आमदारांना घेवून वेगळी चूल मांडली. त्यामुळे राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारला राजीनामा द्यावा लागला. नेमकी काहीसे अशाच प्रकारच्या …
Read More »एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीने भावविवश होत सांगितली बंडा मागील ‘ही’ कारणे उध्दव ठाकरे यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळत संजय राऊत, आदित्य ठाकरेंवर निशाणा
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने आज एका सर्वसामान्य सैनिकासारखे बोलत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाची भूमिका का घेतली याची कारणे सांगत विधानसभेला पहिल्यांदाच भरपूर हसविले. मात्र आपल्या मुलांच्या दुर्दैवी अंतावरून …
Read More »विश्वासदर्शक ठराव शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला: मविआला १०० ही अशक्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले अदृष्य “हाता”च्या मदतीचे आभार
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मांडलेला विश्वास दर्शक ठराव १६४ मतांनी आज जिंकत आपलेच सरकार आणि आपलीच शिवसेना असल्याचे एकप्रकारे सिध्द करून दाखवून दिले. तर १७० जणांचा पाठिंबा राहिलेल्या महाविकास आघाडीला १०० रीही गाठता आली नाही. विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपा नेते सुधीर …
Read More »अबु आझमी यांचे आव्हान, नावं बदलण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं शहर वसवा उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा
शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडत भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी बोलाविलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु आझमी म्हणाले, …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई जिंकली: नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली
शिवसेनेत बंडखोरी करून नवे सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज संसदीय लढ्यातील पहिली लढाई जिंकली. नव्या राज्य सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशान्वये विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. या अधिवेशनात विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदासाठी आज निवडणूक शिरगणतीनुसार घेण्यात आली. या निवडणूकीत …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या विरोधात मविआचा उमेदवार विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाळीमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावरील या शिंदे सरकारला ३ आणि ४ जुलै रोजी बहुमत सिध्द करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले. राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्ष …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… एकनाथ शिंदे यांच्या कथित दाव्यावरून उध्दव ठाकरे यांचा पलटवार
शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कालच नव्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या. परंतु राज्यात नव्याने आलेल्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट …
Read More »उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावर १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया गोवा विमानतळावर बोलताना प्रतिक्रिया दिली
सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड क्षमविण्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अपयश आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अखेर काल रात्री ९.३० वाजता आपण राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर तब्बल १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वास्तविक पाहता पक्षप्रमुख ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya