शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. त्यानंतर आता शिवसेना नेमकी कोणाची खरी यावरून एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात अप्रत्यक्ष न्यायालयीन लढाई सुरु झाली. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे …
Read More »नाना पटोले यांचा आरोप; ED, CBI, इन्कम टॅक्स या सहका-यांच्या मदतीने मविआ…. ज्या शिवसेनेचे बोट धरून राज्यात वाढले त्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव
ज्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात भाजपा वाढली त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकार कारभार करत असून ED, CBI, इन्कम टॅक्स या सहका-यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. या संदर्भात बोलताना …
Read More »संजय राऊत यांचे आव्हान; एकनाथ शिंदेंची वेळ संपली, आता आमची वेळ सुरू महाविकास आघाडीचे सरकार मजबूत
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर हे बंड क्षमविण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना परतण्याचे आवाहन केले. मात्र बंडखोर आमदारांकडून परतीच्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ संपली …
Read More »अस्थिर वातावरणातही मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक दिले ‘हे’ निर्देश राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या …
Read More »अजित पवार म्हणाले, आता काय लिहून देऊ ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या …
Read More »नाना पटोले म्हणाले, या सगळ्या षडयंत्रामागे भारतीय जनता पार्टी आमचा पाठिंबा महाविकास आघाडीलाच
शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी अल्पमतात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीला जात आहेत. त्यामुळे सांसदीय राजकारणात लागणारे एकतृतीयांश संख्या एकनाथ शिंदे हे पूर्ण करताना दिसत आहेत. तर शिवसेनेकडून ही बंडाळी क्षमविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकांकडून …
Read More »बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांचे आवाहन, तुम्ही येण्याची हिंमत… महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण परत या
शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांकडून समेटासाठी आणि बंडाळी क्षमविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सेना आमदारांना २४ तासात मुंबईला परतण्याचे आवाहन केले. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शरद पवार यांची शांत प्रतिक्रिया, मार्ग निघेल मला विश्वास शिवसेनेकडून अद्याप कोणताही निरोप नाही
शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना घेवून गुजरातमधील सूरतच्या आश्रयाला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एक प्रस्ताव पाठवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील सरकार संपुष्टात आणून पुन्हा एकदा भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली. तसेच जर भाजपासोबत सरकार स्थापन …
Read More »एकनाथ शिंदे ‘या’ २० आमदारांना घेवून सूरतमध्ये, शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र शिंदेमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी अडचणीत
शिवसेनेतील नंबर २ चे नेते म्हणून ओळखले जाणारे आणि ठाण्याचे सर्वेसर्वा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या जवळपास २० आमदार घेवून गुजरातमधील सूरत गाठल्याची माहिती पुढे आल्याने महाविकास आघाडी सरकारबरोबर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अडचणीत आणल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काल दिवसभर विधान परिषदेसाठी मतदान …
Read More »मविआकडून केंद्राला विरोध मात्र मोनोटायझेशन योजनेची पहिल्यांदा अंमलबजावणी या दोन शासकिय रूग्णालयाचा कारभार खाजगी संस्थांकडे जाणार
एकाबाजूला केंद्र सरकारच्या अनेक गोष्टींना महाविकास आघाडी सरकारकडून विरोध करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडूनही दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येतो. मात्र केंद्राच्या मोनोटायझेशन या योजनेतंर्गत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शासकिय महाविद्यालय आणि त्यासोबत असलेल्या रूग्णालयांचे खाजगीकरण कऱण्यासाठी महाविकास आघाडीनेच …
Read More »
Marathi e-Batmya