नवरात्री सणाच्या निमित्ताने आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती नवे थीम साँग आज जारी केले. हे थीम साँग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. दादर येथील शिवसेना भवनात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते. …
Read More »
Marathi e-Batmya