बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या …
Read More »शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका, नैतिकता आणि त्यांचा संबध… वाटत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीवरून केली टीका
मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय …
Read More »भाजपाचे राजकारण, धनंजय मुंडे यांचा राजीनामाः अजित पवार मात्र अंग… सुरेश धस, धनंजय मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे भाजपाचे आणि त्याततही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते. त्यांची हत्या का झाली आणि या हत्येत कोण कोण सहभागी होतं याबद्दलची माहिती चांगल्यापैकी बाहेर आलेली आहे. या प्रकरणातील सध्या तरी एक आरोपी वगळता जवळपास सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. त्यावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. मात्र या सगळ्यात …
Read More »देशमुख हत्याप्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण सीआयडीसमोर शरण येण्याआधी व्हिडिओ जारी केला
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष तथा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांनी आज अखेर पुणे येथील सीआयडी कार्यालयात स्वतहून शरणागती पत्करली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होवून २० झाले, …
Read More »
Marathi e-Batmya