Tag Archives: Massajog Village

धनंजय मुंडे यांचा हाती पिस्तुल… अंजली दमानिया म्हणाल्या, यातून काय आदर्श घेणार अंजली दमानियांकडून धनंजय मुंडे यांची नवी माहिती बाहेर

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील संबधही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघडकीस आणले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी हाती पिस्तुल …

Read More »

मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेटः वातावरण दहशतीचे संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पवारांनी घेतली

काल संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मस्साजोग येथे जात हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि एकटे समजू नका असे सांगत धीर दिला. यावेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील तसे मराठवाड्यातील बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याशी माझे नेहमीच …

Read More »