Tag Archives: mihir shah

उच्च न्यायालयाचे आदेश, मिहीर शहाविरोधात खुनाचा खटला चालवा मुंबई पोलिसांना नोटीस भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

गेल्यावर्षी जुलै महिन्यात वरळी येथील बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मृत पीडितेच्या पतीने उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकऱणातील मुख्य आरोपी महिरी शहाविरोधात खुनाच्या खटला चालविण्याची मागणी केली आहे. याचिकेची गंबीर दखल घेऊन न्यायालयाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. …

Read More »

वरळी बीएमडब्ल्यू हिट अँण्ड रन प्रकरण : आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ठेवले बोट युक्तिवाद पूर्ण; निर्णय ठेवला राखून

एखाद्या व्यक्तीला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास (रंगेहात) त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे, ही निव्वळ एक औपचारिकता ठरते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने गुरुवारी वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. …

Read More »

Hit And Run worli: मिहिर शहाला पोलिस कोठडी, तर राजेश शहाची उपनेतेपदावरून हकालपट्टी शिवसेना शिंदे गटाचा निर्णयः मिहिर ६० तासानंतर पोलिसांच्या ताब्यात

भल्या पहाटे आपल्या रोजगाराच्या निमित्ताने मुंबईतील वरळीतील आपल्या घराकडे विक्रीसाठी बाहेर पडलेल्या नाकाव कुटुंबियांच्या दुचाकीला शिवसेना शिंदे गटाच्या उपनेते राहिलेल्या राजेश शहा याच्या मुलाने मिहिर शहाने धडक दिली. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी अर्थात काल संध्याकाळी अखेर मिहिर शहाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज दुपारी शिंदे गटाचे …

Read More »