महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पार पडताच राज्य सरकारने शुक्रवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर -म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नेमणूक झाली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी आय. एस. चहल हे नियत …
Read More »म्हाडा उपाध्यक्ष म्हैसकर यांची पुन्हा मंत्रालयात बदली अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई: प्रतिनिधी ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची तेथून बदली करण्यात आली असून त्यांच्या महसूल व विभागापैकी वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासह अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे …
Read More »विजेत्यांचे हाल तर लोढाच्या प्रकल्पाकडे म्हाडाची डोळेझाक म्हाडा विरोधात विजेत्यांकडून पोलीसात तक्रार
मुंबई : विशेष प्रतिनिधी इंटीग्रेटेट टाऊनशिप योजनेतंर्गत म्हाडाला दिलेली घरे केवळ स्वस्त दरात नागरीकांना उपलब्ध होवू नयेत यासाठी भाजपाच्या मंगलप्रभात लोढांच्या पलावा सिटीने त्या घरांचा ताबाच अद्याप रहिवाशांना दिले नाही. तसेच लोढा डेव्हल्पर्सच्या या कृत्यावर म्हाडाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने अखेर या रहिवाशांनी पोलिसांत धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या …
Read More »म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील घरांचे लाईटबील भाडेकरूंच्या नावावर होणार म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई: प्रतिनिधी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधीत पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. तसेच सध्या मंडळाच्या नावे असणारी विद्युत मीटर तात्काळ संबंधीत पात्र भाडेकरूंच्या नावे करण्याची कार्यवाही करावी असे आदेश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास …
Read More »
Marathi e-Batmya