Tag Archives: MLA Sanjay Gaikwad

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा आकाशवाणी आमदार निवासमधील कॅन्टींनमधील वेटरला मारहाण

शिळे आणि वास येणारे अन्न दिल्यावरून एसशिंचे आमदार संजय गायकवाड यांनी टॉवेलवर कॅटींनमध्ये येत वेटरला मारहाण केली. त्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले. विरोधकांनी याविषयीचा मुद्दा विधिमंडळाच्या विधान परिषदेत लावून धरला. त्यानंतर याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना योग्य ती कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

आमदार संजय गायकवाड यांचा वेटरला मारहाण करताचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री म्हणाले… विधिमंडळात व्हिडिओतील आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचे पडसाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओत संजय गायकवाड यांच्याकडून आकाशवाणी आमदार निवासातील एका वेटरला मारहाण करतानाचे त्यात दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधिमंडळात उमटले असून त्यावर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली आहे. यासंदर्भात संजय …

Read More »

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधानसभेत गोंधळ, सत्ताधाऱ्यांचा सवाल आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? एसआयटी पथकाकडून अद्यापही चौकशी सुरु- राम कदम

मागील अनेक वर्षापासून बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सातत्याने शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भात विधान परिषदेत काही दिवसांपूर्वी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर हाच मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला.  तसेच दिशा सालियान हत्या प्रकरणी तिच्या …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा गावगुंड आमदाराच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या …

Read More »

संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधी यांची… ११ लाखाचे बक्षिस सत्ताधाऱी आमदाराकडूनच पातळी सोडून वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून काही ना काही वक्तव्ये करत प्रसार माध्यमांच्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र या आज संजय गायकवाड यांनी त्यांच्या आचरटपणाची हद्द ओलांडत थेट राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्या व्यक्तीस ११ लाख रूपयांचे बक्षिस देणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य …

Read More »