राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर मनसेकडून यापूर्वीच जाहिर केल्याप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणूकीत २८८ जागा लढविणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज उमेदवारांची पहिली यादी आज जाहिर करण्यात आली. या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गट, राष्ट्रीय स्वंयसेवक …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मुंबईच्या एन्ट्री पाँईटवर टोल माफ पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, एसटी बस, शाळा बस, कार यांना टोल माफी
अपेक्षेनुसार आता दसऱ्याचा सण झाल्यानंतर कोणत्याही क्षण विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आता जाहिर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई आणि महानगरात राहणाऱ्या मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर अर्थात टोल हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, कोणी पैसे मागितले होते का? रोजगाराच्या संधी देऊन उपलब्ध करून देऊन सक्षम बनवायचं सोडून हे कसंल काम
काल दसऱ्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेच्या मेळावे तुम्ही पाहिले ना, मागील अनेक वर्षे उद्धव ठाकरे हे इतिहासातच राहुन इकडून अब्दाली आला, तिकडून शाहिस्तेखान आला तिकडून अफजल खान आला असे सांगत इतिहासातलं सगळं सांगत होता. तर तिकडे पुष्पा सुरु आहे, एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवत मै आयेगा साला असे सांगत राज ठाकरे …
Read More »राज ठाकरे यांची आरएसएसच्या १०० निमित्ताने खास पोस्ट; नवे समीकरण? शिवसेना उबाठा पक्षाला असलेली सहानभूती मनसेकडे खेचण्याचा प्रयत्न
मागील अनेक वर्षापासून हिंदूत्वाच्या प्रश्नावरून भाजपाशी पूर्वीच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएसने नेहमीच शिवसेनेच्या बाजूने आणि शिवसेनेनेही आरएसएसशी चांगले सौहार्दाचे संबध जपले आहेत. मात्र आता शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना उबाठा गटाने अनेक वेळा आरएसएस आणि भाजपावर सतत टीका सुरु केली आहे. त्यावर अद्याप आरएसएसने उघडपणे …
Read More »राज ठाकरे यांचा इशारा,… औदार्य महागात पडेल हे विसरू नये ? लिजेंड ऑफ मौला जट सिनेमाला मनसेचा विरोध
काही वर्षापूर्वी भारतातील टीव्ही निर्मात्यांकडून पाकिस्तानी कलाकारांना घेऊन केलेल्या कार्यक्रमाला विरोध करत पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यकाक्रमाला मनसेकडून जाहिर विरोध करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानी कलावंताना भारतीय सिनेमात संधी देत त्यांना भारतीय चित्रपटात स्थान दिल्याप्रकरणीही राज ठाकरे यांच्या मनसेने अनेक चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाकिस्तानी अभिनेत्याचा …
Read More »राज ठाकरे यांचा खोचक टोला, निवडणूकाचं महत्व इतकंच वाटतय तर… निवडणूकांवरून लगावली सणसणीत चपराक
भाजपाच्या अंजेड्यावरील असलेल्या वन नेशन वन इलेक्शन या बहुचर्चित प्रस्तावाला आज केंद्रातील एनडीए सरकारने मंजूरी दिली. तसेच आगामी हिवाळी अधिवेनात हा प्रस्ताव मांडून त्यास संसदेची मंजूरी घेण्याची रणनीती केंद्र सरकारने ठरविली आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले परखड मत व्यक्त करत निवडणूकाचं महत्वच इतकंच वाटत असेल तर आधी …
Read More »राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, …तुमचं सरकार आल्यावर २०० ते २२५ विधानसभेच्या जागा लढविणार
आगामी विधानसभा नजरेसमोर ठेवत जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूकांची तयारी सुरु केली आहे. त्यात आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागे राहिले नाहीत. सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत वरळीत आदित्य ठाकरे यांच्या …
Read More »राज ठाकरे यांची टीका, तुमची बहिण खरीच लाडकी असेल तर… मुख्यमंत्र्यांच्या जिल्हातच कायदा धाब्यावर
बदलापूर येथील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जन आक्रोश जो काही निर्माण झाला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पनाही करवत …
Read More »राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांची निदर्शने
महाराष्ट्रात सर्वच गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत की राज्याला आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका स्पष्ट करत पैशाचे योग्य नियोजन केले तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे स्पष्ट भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सोलापूरात मराठा आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिले आदेश, पोलिसांच्या घरांसाठीचा प्रस्ताव… नियम झुगारणाऱ्या एसआरए विकासकांवर कडक कारवाई करा
विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसेच सत्ताधारी पक्षाबरोबरच त्यांच्या सहयोगी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा प्रश्नी आणि वरळीतील बीडीडी चाळीच्या प्रश्नासह झोपु योजनेप्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबई महानगरातील पोलिसांच्या घरांसह बीडीडी चाळी, एसआरए …
Read More »
Marathi e-Batmya