नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »नागपूरातील हिंसक प्रकरणानंतर औरंगजेबाची कबर आता नो ड्रोन झोन सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात पोलिस करणार कारवाई
मुघल शासक औरंगजेबाची कबर उघडून फेकून द्या म्हणून दोनच दिवसांपूर्वी नागपूरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्याचे पडसाद त्याच रात्री उमटत हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल शासक औरंगजेबाची कबर “नो ड्रोन” झोन म्हणून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी घोषित केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने …
Read More »विरोधक २७९ च्या प्रस्तावावर पण एकनाथ शिंदे यांचे उत्तर दोन शिवसेनेतील भांडणावर अनिल परब मला तुमची सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत, कमरे खालची वार मी करत नाही
विधान परिषदेत विरोधकांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून २७९ अन्वये प्रस्ताव दाखल करत त्यावर चर्चा सुरु केली. चर्चेनंतर विरोधकांच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्तर देता देता शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी फक्त हात वरून बोलण्याची परवानगी विधान …
Read More »नागपूरप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस निवेदन करताना म्हणाले, छावा चित्रपटाने खरा इतिहास बाहेर आणला पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करणार, विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाने औरंगजेब कबरवरून आंदोलन
काल रात्री उशीराने नागपूरातील महाल परिसरात निर्माण झालेल्या दगडफेक, वाहने जाळण्याची घटना घडली. नागपूर शहर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच महाल परिसरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालयही आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भाजपाचा म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून औरंगजेब …
Read More »
Marathi e-Batmya