मुंबईः प्रतिनिधी वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शरद पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले हे जगजाहीर आहे. मात्र …
Read More »मोदींना रोखण्यासाठी ज्यांना मदत करायचीय तेच भाजपात येतायत भाजपच्या वरीष्ठ नेत्याची उद्विग्नता
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा एकहाती विजय मिळल्यावर पंतप्रधान पदी हुकूमशाही पध्दतीने वागणाऱे नरेंद्र मोदी यांची वर्णी लागू नये यासाठी पुरोगामी विचाराच्या पक्षांना मदत करण्याची भूमिका पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येत आहे. परंतु पुरोगामी पक्षातीलच नेते आता पक्षात येत असल्याने मोदींना रोखण्यासाठी कोणाला मदत करायची असा उद्विग्न सवाल …
Read More »माकप नेते आडम मास्तरांच्या निलंबनावर भाजपची टीका कम्युनिस्टांच्या असहिष्णुतेचे बेशरम प्रदर्शन -माधव भांडारी
मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर यांना माकपने तीन महिन्यांसाठी पार्टीच्या मध्यवर्ती समितीतून निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सभेत सहभागी होऊन त्या दोघांचीही स्तुती केल्याचा अक्षम्य अपराध केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ही कारवाई केली आहे. माकपची …
Read More »‘बेटर इंडिया निर्मिती‘च्या नावाखाली भाजपकडून निवडणूक निधी संकलनाची जाहीरात
फिचर अँपवरून थेट निवडणूक निधी गोळा करण्यासाठी अशीही शक्कल मुंबई : प्रतिनिधी निवडणूकांचे वारे वाहू लागले की, सर्वच राजकिय पक्षांकडून निवडणूक खर्चासाठी विविध उद्योजक, कंपन्या, लॉबी करणारे यांच्याकडून ठराविक रक्कम मागण्यात येते. मात्र देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकिय पक्ष असलेल्या भाजपकडून निवडणूकीचा खर्च भागविण्यासाठी थेट नागरीकांनाच बेटर इंडिया अर्थात चांगल्या भारताच्या …
Read More »राज्यात भाजपला एकहाती विजय मिळणे अवघड रा.स्व.संघाच्या सर्वेक्षणात माहिती पुढे
मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. या निवडणूकीत २०१४ ची पुनरावृत्ती होणार की विरोधी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा सोपान मिळणार याची चाचपणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लागली आहे. त्यादृष्टीने संघाने सुरु केलेल्या सर्वेक्षणात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला वारू रोखला जाणार असल्याची …
Read More »
Marathi e-Batmya