Tag Archives: ncp state president jayant patil

राज्यात सुरु असलेले सुडाचे राजकारण आज जरी जनता पहात असली तरी… नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते. मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसर्‍या दिवशी करमाळा येथे सभा झाली. …

Read More »