राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) अधिकृतपणे सांगितले की २०२५ मध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (एनईईटी) (एनईईटी यूजी २०२५) एकाच शिफ्टमध्ये, एकाच दिवशी आणि पेन आणि पेपर पद्धतीने, ओएमआर (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) प्रणाली वापरून घेतली जाईल. नोव्हेंबर २०२४ मध्ये, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एनईईटी युजी NEET UG त्याच्या पारंपारिक …
Read More »NEET परिक्षेच्या विद्यार्थ्यांचे महिना अखेरीपासून समुपदेशन सुरू होण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये एनएटीकडून सुरुवात
संपूर्ण देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (NEET-UG) २०२४ च्या परिक्षेत पेपर फुटी झाल्याची घटना घडली. तसेच या पेपर फुटीप्रकरणामुळे जवळपास १५०० हून अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी मंडळाकडून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची ग्वाही दिली. …
Read More »
Marathi e-Batmya