मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीकरीता ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता संपला. मागील २० ते २५ दिवस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने चांगलाच राजकिय धुराळा उडवून दिला. मात्र खऱ्या लढतीचे चित्र भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असेच प्रचारात दिसून आले. भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »सेनेच्या वाट्याला अवजड, तर दानवे, धोत्रे, आठवले राज्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खाते वाटप जाहीर
नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्रात नव्याने स्थानापन्न झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे खाते वाटप आज दुपारी जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग विभाग देण्यात आला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पद बहाल करत रामदास आठवले यांना पुन्हा …
Read More »एक्झीट पोलमधील भाजपोत्सवाने नेत्यांमधला उत्साह वाढीला पण २३ मे च्या शिक्कामोर्तबाची वाट
मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झीट आणि ओपिनियन पोलमध्ये भाजप पुरस्कृत रालोआला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भाजपच्या राज्य आणि केंद्रामधील भाजप नेत्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असले तरी २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाच्या दिवसापर्यत पक्षाच्या संकल्प विजयावर शिक्कामोर्तब होण्याची वाट पहावी अशी …
Read More »मोदी विरोधासाठी भाजपच्या “वजनदार” नेत्याचे राष्ट्रवादीशी संधान भाजपमधील नाराजांना रसद पुरविण्याचे काम सुरु
मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कंबर कसली आहे. मात्र निवडणूकीतील विजयानंतर देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती होवू नये यासाठी पक्षातील नाराजांना रसद पुरवून विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न भाजपमधील एका वजनदार नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संधान बांधून सुरु केल्याची …
Read More »चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम जो बोलते है उतनाही करो भाजप खासदाराची माहीती
मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि त्यांच्या खासदारांकडून जय्यत तयारी करण्यात येत असतानाच भाजपचे बरेच खासदार सध्या संभ्रमावस्थेत आणि भेदरलेल्या अवस्थेत आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्राईक यावरून भाजपच्या खासदारांमध्ये चलबिचल असतानाच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह हे चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम …
Read More »शहिदांच्या पार्थिवाला अग्नी मिळण्याआधीच निवडणूक प्रचाराला सुरुवात
यवतमाळ मधील सभेने पंतप्रधान मोदी यांच्याकडून जनतेला आवाहन मुंबईः प्रतिनिधी जम्मू व काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या ४४ जवानांच्या पार्थिवाला आज दुपार पर्यंत अग्नीही मिळालाही नाही. तोच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, आदीवासी यांच्यासह सर्वांना पुन्हा भाजपलाच आगामी निवडणूकीत विजयी करण्याचे आवाहन करत निवडणूक …
Read More »शहिदांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये आणि दोन हेक्टर जमीन देणार
शौर्य-सेवा पदक धारकांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी भारतीय सैन्याने देशाची मान आपल्या शौर्याने जगात गौरवाने उंचाविली आहे. यात शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे, अशा शब्दात भारतीय सैन्य दलाचा गौरव करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शहीद वीरांच्या कुटुंबियांना पन्नास …
Read More »भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे १९-२० रोजी नागपूरात राष्ट्रीय महाअधिवेशन
अधिवेशनाला भाजपाध्यक्ष अमित शाह, गडकरी उपस्थित राहणार मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चातर्फे १९ व २० जानेवारी रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या महाअधिवेशनाला १२०८ अनुसूचित जातीतील जाती सहभागी होणार आहेत. तसेच भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे देशभरातील सहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील तर २० जानेवारी …
Read More »विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना
मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत केली. …
Read More »भाजपची शिवसेनेबरोबर युती राहयला हवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी आमची शिवसेनेसोबत युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची युती आहे. कधी तरी थोडेफार इकडे तिकडे होते. तुझे माझे जमेना तुझ्याविना करमेना, अशी मराठीत म्हणच आहे. आमचेही थोडेफार तसेच आहे. युती आहे आणि ती राहिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन …
Read More »
Marathi e-Batmya