ईशान्य भारतात ८८ कोटी रूपये किंमतीचे ड्रग्ज सापडले असून या ड्रग्ज प्रकरणात कोणालाही मोकळे सोडू नका असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिले. आसामच्या इंफाळ आणि गुवाहाटी झोनमध्ये “८८ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइन टॅब्लेटच्या मोठ्या प्रमाणात खेपा” प्रकरणी “आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेल” मध्ये सहभागी असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली …
Read More »दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल १२ तारखेला पोहोचणारा मान्सून ९ जूनलाच पोहोचला
नैऋत्य मान्सून ३० मे रोजी केरळ आणि ईशान्य प्रदेशात लवकर दाखल झाल्यानंतर नेहमीपेक्षा दोन दिवस आधी ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला. आज रविवारी ९ आणि ११ जून रोजी मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) यापूर्वीच व्यक्त केला. त्यानुसार आज मान्सून मुंबईत दाखल झाल्याचे भारतीय …
Read More »
Marathi e-Batmya