सेनोरेस Senores फार्मास्युटिकल्सचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ IPO शुक्रवार, २० डिसेंबर रोजी बोलीसाठी उघडेल, तर इश्यू मंगळवार, २४ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल. कंपनी ३७२-३९१ रुपयांच्या श्रेणीतील शेअर्स ऑफर करणार आहे. गुंतवणूकदार किमान ३८ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर त्याच्या पटीत अर्ज करू शकतात. डिसेंबर २०१७ मध्ये स्थापन केलेले, अहमदाबाद-आधारित …
Read More »भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक येथे तणाव कायम पोलिसांचे संख्याबळ अपुरे
पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे या ठिकाणी गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास ४० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला …
Read More »भीमा कोरेगांव येथे समाजकंटकाकडून दलितांवर दगडफेक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त; परिस्थिती तणावपूर्ण
पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित समुदायांवर सकाळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात थोरल्या बाजीरावांनंतरचा पेशवाईचा काळ हा काळा इतिहास म्हणून ओळखला जातो. त्यावेळच्या प्रथा, परंपरांच्या विरोधात …
Read More »खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीच्या रिक्त जागा भरा पण तात्पुरत्या राज्य सरकारचे सर्व विभागांना आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त, मागासवर्ग, इतर मागासवर्ग आदीं प्रवर्गाच्या पदोन्नतीतील जागा भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. मात्र या पदोन्नतीच्या जागांमधील खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या रिक्त जागा भरून घेण्याचे मात्र तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभांगाना नुकतेच दिले. राज्य सरकारच्या विविध विभागांमधील …
Read More »
Marathi e-Batmya